Wednesday, January 15, 2025 06:30:10 PM
आज दहा वाजता होणार कराडा समर्थकांची बैठक; बैठकीमध्ये ठरणार आंदोलनाची दिशा
Manoj Teli
2025-01-15 09:18:12
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.
Manasi Deshmukh
2025-01-14 07:35:03
बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले.
2025-01-11 14:24:26
सुरेश धस यांनी देवगिरीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी बीडमधील नैतिकतेवर टीका केली, उपसा सिंचन योजनेसाठी निधी मिळवण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली.
2025-01-08 11:01:54
वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैन, फरार आरोपींच्या बँक खात्यांसह पासपोर्ट रद्द
2024-12-30 13:49:25
दिन
घन्टा
मिनेट